Maharashtra State Disability Finance and Development Corporation

Maharashtra State Disability Finance and Development Corporation:आपण जर अपंग असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत पर्यावरण पूरक ई वाहने ही कार्डवर विविध व्यवसायाद्वारे दिवंगजणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जी वाहने आहेत ते वाटप करण्याची  प्रक्रिया  महामंडळाच्या वतीने राबवण्यात येत आहे. तर यासाठी आपण अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Maharashtra State Disability Finance and Development Corporation:

महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या मार्फत व  महामंडळाच्या मार्फत सदर योजना चालवण्यात येत आहे, या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज सादर करायचे आहेत सदर अर्ज हे तीन डिसेंबर 2023 पासून सुरू झालेले आहेत व त्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे त्यासाठी सर्व अपंग व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज करावेत अशा प्रकारचे आव्हान शासनाकडून करण्यात येत आहे.

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराचा फोटो
  • अर्जदाराची सही
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • आधार क्रमांक
  • मतदान ओळखपत्र
  • बँक पासबुक व
  • प्रतिज्ञापत्र
  • एवढी कागदपत्र आवश्यक आहेत

योजनेत सहभागी होण्यासाठी अटी व शर्ती:

  1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  2. अर्जदाराकडे दिव्यांगाची कमीत कमी 40 टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असावे
  3. स्वतःचे आधार कार्ड असावे
  4. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वयोगटातील असावे
  5. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्याचे कायदेशीर पालक कर्ज करण्या सक्षम असतील
  6. वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत

 

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करून अर्ज करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अपंग योजना WHATS APP ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

  1. गाई गोठा योजना चालू असा करा अर्ज

  2. PM किसान योजना हप्ता मिळाला नसेल तर करा हे काम

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top