milk nutrition: दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, फॅट ३.५ व एस एन एफ ८.५ मध्ये झाली मोठी कपात
milk nutrition:दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्यात संकलित होणाऱ्या दुधाचे मानक निश्चित करण्यात आलेला आहे, याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत 29 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये दुधाचे दर वेतीरिक्त दुधाचे फॅट आणि एसएमएस हा निश्चित करण्यात आलेला आहे …