rte admission 2023
rte admission 2023-24 maharashtra: महाराष्ट्र शासनाच्या स्कूल एज्युकेशन आणि स्पोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून आरटीई ऍडमिशन 25 टक्के रिझर्वेशन प्रोसेस आर्थिक वर्ष 23 24 साठी लवकर सुरू होणार आहे. तरी याबाबत आपण अधिकृत माहिती आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून पाहणार आहोत की हे ऍडमिशन केव्हा सुरू होणार आहेत. चला तर मित्रांनो या लेखांमध्ये सविस्तर माहिती पाहूया.rte admission documents …