Mahamesh yojana 2024 Online Apply: कुकुटपालन योजनेसाठी अर्ज चालू, ७५% अनुदान,असा करा अर्ज
Mahamesh yojana 2024 Online Apply: सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या महामंडळाकडून आता महामेष योजनेअंतर्गत शेळी मेंढी गट त्याचबरोबर कुकूटपालन साठी अनुदान मिळणार आहे याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे व 26 सप्टेंबर 2024 पर्यंत यासाठी अर्ज सुरू असणार आहेत. तर यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे कोणत्या वेबसाईट वरती अर्ज भरावा लागेल …