Shetkari Karjmadi yadi 2026:कर्जमाफी पहिल्या यादीत नाव नसेल तर येथे पहा दुसरी यादी, आपले नाव पहा

Shetkari Karjmadi yadi 2026:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी राज्य शासनाच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त काल प्रसिद्ध करण्यात आली.Shetkari Karjmadi yadi 2026

या यादीमध्ये बरेचसे शेतकऱ्यांची नावे उपलब्ध नाहीत तर या यादीमध्ये नाव नसतील तर आपलं नाव पुढील यादीमध्ये आहे किंवा नाही हे चेक करण्याच्या संदर्भात ची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

Shetkari Karjmadi yadi 2026

शेतकरी बंधूंनो राज्य शासनाने घोषित केलेली कर्जमाफी याच्या याद्या शासनाकडून काल प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत . शेतकरी कर्जमाफीचा संपूर्ण अहवाल संपूर्ण माहिती ही आपल्याला शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण पाहू शकता शासन निर्णय खालील पानावरती आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.Shetkari Karjmadi yadi 2026

परंतु काल प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये जर आपलं नाव नसेल तर पुढील यादीमध्ये नाव आहे की नाही ते कसे चेक करावे याबद्दलची माहिती जाणून घेऊया

Shetkari Karjmadi yadi 2026

शेतकरी बंधूंना राज्य शासनाच्या वतीने काल यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे परंतु या यादीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील फक्त 553 शेतकरी पात्र आहेत. याची यादी शासनाने प्रसिद्ध केली आहे. व पात्र लाभार्थ्यांची किंमत सरासरी अडीच कोटी पर्यंत एवढीच आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 553 शेतकरी यामध्ये पात्र आहेत. हीच यादी औपचारिक स्वरूपामध्ये शासनाने प्रसिद्ध केलेली आहेShetkari Karjmadi yadi 2026

कारण की यादी वरती काम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात  आलेली आहे

यादी कोठे मिळेल ?

सदर यादी ही राज्य शासनाच्या महाऑनलाईन या पोर्टल वरती सद्यस्थितीला उपलब्ध करण्यात आलेली नाही. सदर शेतकऱ्यांची व लाभार्थ्यांची नावे ही तलाठी कार्यालय व कृषी विभाग यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहेत आणि सदर यादी ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व लातूर जिल्ह्यासाठीच नाव सादर करण्यात आलेले आहे. इतर कोणत्याही बँकेची यादी सादर करण्यात आलेली नाही.

पुढील दोन दिवसांमध्ये संपूर्ण यादी आणि मजकूर हा सादर करण्यात येणार आहे व 31 जुलै पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची माहिती शासनाकडून सादर करण्यात येत आहे जशी यादी उपलब्ध होईल आपल्यापर्यंत सादर केली जाईल परंतु आपण जर पाहिलं तर सद्यस्थितीला फक्त 55३ एवढेच शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढील यादी आल्यानंतर आपल्यापर्यंत सादर केली जाईलShetkari Karjmadi yadi 2026

अशाच माहितीसाठी ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment