Magel tyala saur krushi pump online apply: मागेल त्याला सौर कृषी पंपसाठी अर्ज चालू,असा भरा अर्ज
Magel tyala saur krushi pump online apply: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना शासनाच्या वतीने आता सुरू करण्यात आलेले आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फायदा मिळणार आहे ,याच्यामध्ये आपल्याला 95% जे अनुदान आहे ते आपल्याला मिळणार आहे तर याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे …