pradhan mantri awas yojana-urban: प्रधान मंत्री घरकुल योजना निधी आला,आजच शासन निर्णय जाहीर
pradhan mantri awas yojana-urban:मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत राज्य शासनाकडून निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे, याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या वतीने 31 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे तरी यामध्ये कसा निधी व किती निधी मिळणार आहे याबद्दलची माहिती …