pradhan mantri awas yojana urban 2024: घरकुल योजना शासन निर्णय:
प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयाच्या अनुसरून अनुसूचित जातीसाठी सन 23 24 वर्षात मागणी क्रमांक 380 सर्वसाधारण व 379 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अंतर्गत हिस्सा म्हणून ३०.१२ कोटी निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे
निधी चा शासन निर्णय पहा
शासन निर्णय १
शासन निर्णय २
लेखाची सविस्तर माहिती वाचा