pradhan mantri awas yojana-urban: प्रधान मंत्री घरकुल योजना निधी आला,आजच शासन निर्णय जाहीर

pradhan mantri awas yojana-urban:मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत राज्य शासनाकडून निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे, याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या वतीने 31 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे तरी यामध्ये कसा निधी व किती निधी मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

pradhan mantri awas yojana-urban:

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सन 2023 24 या आर्थिक वर्षात निधी वितरित करण्यात आलेला आहे याबाबतचा जो शासन निर्णय आहे प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये जवळपास 30 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे व याचबरोबर वीस कोटी रुपयांचा निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे यासाठी शासनाने वेगळा निधी व वेगळा शासन निर्णय देखील प्रसिद्ध केलेला आहे हे दोन शासन निर्णय आज रोजी जाहीर करण्यात आलेले आहेत.

pradhan mantri awas yojana

प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयाच्या अनुसरून अनुसूचित जातीसाठी सन 23 24 वर्षात मागणी क्रमांक 380 सर्वसाधारण व 379 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अंतर्गत हिस्सा म्हणून ३०.१२ कोटी निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे

शासन निर्णय पहा

सदर निधी वित्त नियंत्रक महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्या स्वाक्षरीने अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथून अहिरत करण्यात यावे सदर निधी ज्या कामासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच कामासाठी खर्च करण्यात यावा अशा बाबतचा देखील सूचना ह्या देण्यात आलेले आहेत

शासन निर्णय पहा

यापूर्वी आपण जर या योजनेसाठी अर्ज केला असेल तर यासाठी आपल्याला तात्काळमध्ये लाभ मिळू शकतो कारण की निधी हा वितरित करण्यात आलेला आहे अशा प्रकारचा महत्त्व शासन निर्णय आज सादर करण्यात आलेला आहे अशाच डेली अपडेट व शासन निर्णय यांच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका.

 

शासन निर्णय पहा

 

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top