anganwadi worker: अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी,शासनाकडून नवीन शासन निर्णय जाहीर
anganwadi worker:अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे, एकात्मिक बालविका सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना मानधने कर्मचारी सन 2023 24 या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत 18 ऑक्टोबर 2023 रोजी सादर केलेला आहे तरी यामध्ये अंगणवाडी …
anganwadi worker: अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी,शासनाकडून नवीन शासन निर्णय जाहीर Read More »