12th exam apply online 2023 : बारावीची अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू.

12th exam apply online 2023 :

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी आपण आज एक नवीन योजनेबाबत माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे👇

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण जर बारावीला असाल तर आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे आपल्याला जर बारावीचा अर्ज करायचा असेल तर अर्ज प्रक्रिया सोमवारपासून चालू झाली आहे. तर कशा पद्धतीने अर्ज करायचा व त्याबद्दल सर्व माहिती आपण आपल्या या आजच्या लेखात पाहणार आहोत. ही माहिती जर आपल्याला आवडली तर आपल्या नातेवाईकांना व मित्र-मैत्रिणींना नक्की पाठवा चला तर मग आपण आजच्या लेखाला सुरुवात करुया.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्यांना नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने संबंधित कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरण्यात येणार आहेत ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया येत्या सोमवारपासून उपलब्ध होईल. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top