पंचनामा 11pik nuksan bharpai form 2025:सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू आहे आणि अशा मध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाकडून सर्व तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालय यांना सूचना देण्यात आलेले आहेत व पंचनामा करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत तर आपणास विनंती राहील की आपल्या परिसरामध्ये देखील आपल्या जर पिकाच नुकसान झालं असेल घराचं नुकसान झालं असेल तर आपण आपल्या पिकाचा पंचनामा करून आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला आपली जी कागदपत्र आहे ती सादर करायची आहेत.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशनकार्ड
- बँकपासबुक
- सातबारा
- आठ अ
- फॉर्म
- नुकसान पिक फोटो