Pradhan Mantri Awas yojana 2.0: प्रधानमंत्री आवास योजना ड यादीसाठी सर्वे सुरु,अतिशय महत्वाचा सर्वे,१४ वर्षानंतर पुन्हा एकदा सर्वे चालू,असा करा अर्ज
Pradhan Mantri Awas yojana 2.0: घरकुला पासून वंचित असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर आपल्याला घरकुल मिळालेले नसेल आणि आपण घरकुल योजनेपासून जर वंचित राहिलेला असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे.आपल्याला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.तो कसा ते सविस्तर पाहूया.. Pradhan Mantri Awas yojana 2.0: […]