Solar pump online apply:शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आता मागेल त्याला मिळणार सौर कृषी पंप,असा करा अर्ज,
Solar pump online apply: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने एक मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये आता मागील त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे आता सर्वांना कृषी पंप मिळणार आहे तर तो कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया Solar pump online […]