Mukhyamantri Annapurna yojana Maharashtra
सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक बऱ्याचशा महत्त्वपूर्ण घोषणा सादर करण्यात आलेले आहेत या अधिवेशनामध्ये आता सर्वसामान्य कुटुंबाला मोफत गॅस मिळणार आहेत तर ही ही योजना काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
Mukhyamantri Annapurna yojana Maharashtra
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेले आहेत यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही ही योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर म्हणजेच 3 टाक्या हे मोफत मिळणार आहेत ही योजना 1 जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे.Mukhyamantri Annapurna yojana Maharashtra
याची अर्ज प्रक्रिया व सविस्तर शासन निर्णय हा शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेला नाही पुढील दोन दिवसांमध्ये याची सर्व माहिती उपलब्ध होईल व जशी माहिती उपलब्ध होईल आपल्यापर्यंत सर्व माहिती सादर करण्यात येईल त्यासाठी आपण खालील टेलिग्राम ग्रुप जॉईन करा म्हणजे अशाच डिलीट मिळतील व अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची माहिती उपलब्ध होईलMukhyamantri Annapurna yojana Maharashtra
Telegram ग्रुप जॉईन करा
https://t.me/abhijeetk2050