Balwadi teacher Bharti 2024: बालवाडी शिक्षक व आया पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी

Balwadi teacher Bharti 2024: बालवाडी शिक्षक व आया पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी आणि माता-भगिनींसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे पुणे जिल्हा देहू  या ठिकाणी फक्त चौथी आणि दहावी पास वरती आपण शिक्षक व महिला कर्मचारी मदतनीस पदासाठी आपण अर्ज करू शकता यासाठी वयाची अट काय असणार आहे नोकरीची प्रक्रिया कशी असणार आहे अर्ज कसा करू शकता याबद्दलचे सर्व माहिती सादर केलेली आहे त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि या नोकरीसाठी पात्र व्हा

Total:11 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1बालवाडी शिक्षक06
2बालवाडी आया05
Total11
शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) बालवाडी कोर्स   (iii)  02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 4थी उत्तीर्ण  (ii)  02 वर्षे अनुभव
वयाची अट: 18 वर्षे आणि वरील
नोकरी ठिकाण: देहू रोड
Fee: फी नाही.
मुलाखतीचे ठिकाण: एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
महत्त्वाच्या तारखा: 

  • थेट मुलाखत: 28 जून 2024 (09:00 ते 10:00 AM)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top