About US

नमस्कार, मित्रांनो मी अभिजीत खळदकर स्वागत करतो आपल्या Maharashtrayojana.in वर.

मित्रांनो आपल्याला maharashtrayojana.in वर केंद्र /राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या अनेक नवीन नवीन योजनांची माहिती येथे उपलब्ध केली जाईल.

मी शेतकरी बांधवां साठी ज्या काही नवीन योजना येतात त्याबद्दल संपूर्ण माहिती पुरवतो फॉर्म कसा भरायचा कोठे भरायचा कोणते कागदपत्रे आवश्यक असतात या सर्वांची माहिती देतो तसेच आपल्याला जर काही शंका असतिल तर ते देखील तुम्ही मला विचारू शकता.

माझ्या सरकारी योजना https://youtube.com/channel/UCp9MABgVrXKdE-sYzctIOSg या यूट्यूब चैनल ला जॉइन करा. तुम्हाला तिथे देखील video च्या माध्यमातुन सर्व अपडेट मिळतील. धन्यवाद.

If you have any queries regarding the Site, Advertisement, and any other issue, please feel free to contact me at – abhijeetk2050@gmail.com

error: Content is protected !!
Scroll to Top