ladaki bahin adhar seeding online form: आधार कार्ड ला लिंक असणाऱ्या बँक खात्यावरच जमा होणार लाडकी बहिण योजनेचे पैसे,आपले स्टेट्स पहा.
ladaki bahin adhar seeding online form: माता-भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे,शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना अंतर्गत पहिला व दुसरा हप्ता हा 17 ऑगस्ट 2024 रोजी सर्व माता-भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहे, परंतु हे पैसे आधार कार्ड ला बँक लिंक असणाऱ्या खात्यावरती जमा होणार आहेत. याची सर्व माता-भगिनींनी नोंद घेणे आवश्यक आहे तर आपल्या आधार कार्ड ला …