hsc result 2024: १० वी व १२ वी निकालाच्या तारखा जाहीर,या दिवशी होणार संकेतस्थळावर प्रसिद्ध
hsc result 2024: दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे निकाल कधी लागतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. निकाल वेळेत लावण्याची नियोजन बोर्डाच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यानुसार तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. hsc result 2024: 25 मे पर्यंत बारावीचा तर 6 जून पूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला जाईल अशा प्रकारची माहिती सादर करण्यात आलेली आहे. …