Today’s gas rate: घरगुती गॅस दरात पुन्हा मोठी घट,आजपर्यंतचा सर्वात स्वस्त गॅस,पहा आजचे दर

Today’s gas rate :  नमस्कार मित्रांनो, एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कपात करण्यात आले आहेत.  तर ही कपात किती करण्यात आलेली आहे आणि आपले  आजचे नवीन दर काय आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला गॅसचे जे दर आहे ते किती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात. (Today LPG Gas Cylinder Price)

Today’s gas rate

कपात कशाप्रकारे करण्यात आली आहे ते पहा :

केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजी दरात घट केली नाही.

यापूर्वी घरगुती गैस १०० रुपयांनी कमी करण्यात आले होते. यापूर्वी घरगुती गैस  ८१२ करण्यात आला आहे व त्यावर ३०० रुपये अनुदान म्हणजे यापूर्वी गैस हा ५१२ रुपयात आपल्याला मिळत होता.

तर आज १ एप्रिल २०२४ रोजी हा गॅस पुन्हा 50 ते 100रुपयांनी कमी होणार आहे,याची अधिकृत महिती आज संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

 

बंधूंनो आपल्या जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या  नवीन बदला बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.  धन्यवाद!

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top