Ladki Bahin Yojana April Installment Date : लाडकी बहीण योजना, फक्त या महिलांच्या खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा, पहा संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana April Installment Date

नमस्कार भगिनींनो, आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दर महिना महिलांना 1500 रुपये हे मिळत आहेत, तर आता सर्व भगिनींना  मार्च पर्यंतचे हप्ते हे मिळाले आहेत. Ladki Bahin Yojana April Installment Date

तर आता हा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना किती तारखेला मिळणार आहे याविषयीची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत, तसेच सद्यस्थितीला यासाठी नवीन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत का याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत. Ladki Bahin Yojana April Installment Date

तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला  एप्रिल महिन्यातील हप्ता किती तारखेला मिळणार याविषयीची माहिती मिळेल.

लाडकी बहीण योजना 

भगिनींनो लाडकी बहीण योजनेसाठी शासनामार्फत निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे, तर हा  लाडकी बहिण योजनेचा हप्ता किती तारखेला मिळणार ते पाहुयात

एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार 

तर भगिनींनो आपल्या सर्वांना मार्च पर्यंतचे सर्व हप्ते मिळालेले असून आता  एप्रिल महिन्याचा हप्ता हा पुढील दोन दिवसांमध्ये आपल्या  आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.   Ladki Bahin Yojana April Installment Date

तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल. तसेच योजनांच्या वेळोवेळी माहितीसाठी आपला  WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा. धन्यवाद..

अधिक माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top