ssc login

ssc login :

उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सर्व शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालयातील प्रमुखांमार्फत भरण्यात येथील कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शस्त्र कला आणि वाणिज्य शाखासह व्यवसाय अभ्यासक्रम शाखांची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार 9 तारखेपासून सुरू होत आहे फेब्रुवारी – मार्च 2024 मधील बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज 6 नोव्हेंबर पर्यंत भरून घेतले जातील ऑनलाईन अर्ज खालील लिंक वर उपलब्ध आहे.

 इथे क्लिक करा.

 

धन्यवाद…!

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top