Matru Vandana Yojana 2: दुसरी मुलगी झाल्यास प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २ मार्फत मिळणार पैसे

Matru Vandana Yojana 2

नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण एक योजनेबाबत माहिती घेणार आहोत या योजनेचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल काय आहे योजना व कसा मिळेल लाभ ते पाहण्यासाठी खालील लेख पूर्ण वाचा व तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना पाठवा. Matru Vandana Yojana 2

 

महिलांच्या सक्षमिकरणासाठी सरकारमार्फत सातत्याने नवनवीन योजना जाहीर केल्या जातात. केंद्र सरकारमार्फत पहिल्या आपत्यासाठी ५ हजार रुपये दिले जातात. अशात आता पंतप्रधान मातृवंदना योजना २ जाहीर करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेची घोषणा केली आहे. यानुसार महिलेला दुसरे आपत्या मुलगी झाल्यास ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. कसा घ्यायचा योजनेचा लाभ हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

इथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top