कुणाला मिळेल लाभ ?
आर्थिक उत्पन्नानुसार योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी महिला ज्या कुटुंबातील आहेत त्या कुटुंबाचे वार्षिक उत्तपन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे. तसेच १८ ते ५५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ येता येणार आहे.
अर्ज कसा करायचा ?
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana- yojana या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता..
योजनेची संपूर्ण माहिती यावर तुम्हाला मिळेल. येथे देण्यात आलेला फॉर्म भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे जोडून योजनेसाठी अर्ज करता येईल आणि लाभ घेता येईल.