digital 7/12:शेतकरी बंधुनो शेतकऱ्यांच्या सातबारे मध्ये परस्पर फेरबदल जे आहे ते करण्यात आलेले आहेत तर हे कशा पद्धतीने फेरबदल करण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
digital 7/12
शेतकऱ्यांनो पुण्यासह पश्चिम विभागांमध्ये तहसीलदारांना अधिकार नसतानाही 2000 पेक्षा अधिक सात बारा उताऱ्यांमध्ये परस्पर फेरबदल करण्याचा आदेश काढण्याची बाब पुढे आले आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सातबारा उत्तरांची संख्या 837 परिणामी यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 155 नुसार सातबारा उतारा मधील हस्तलिखित चुका दुरुस्त करण्यासाठी तहसीलदारांना अधिकार दिले होते मात्र काही तहसीलदारांनी अधिकार नसताना नवीन शर्तीचे शेरे कुळ कायद्यानुसार दाखल करण्यात आलेले शेरे वारसांच्या नोंदी आधी आदेश अधिकार नसतानाही जाहीर केल्याचे दिसून आले आहे. याबाबत तक्रारी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केल्या होत्या त्यानुसार शासनाने विभागीय आयुक्तांना तपासणीचे आदेश दिले होते पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात तपासणीचे काम करण्यात आले आहे याबाबत अहवाल नुकताच विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त झाला आहे त्या तपासणी ही बाब आढळली आहे.
digital 7/12
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे त्यावर राज्य सरकारच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती विभागीय कार्यालयातील उपायुक्त शिंदे यांनी दिली शासनाच्या आदेशानुसार तहसीलदारांना हस्त दोस्त चुका दुरुस्त करणे अपेक्षते मात्र काही तहसीलदारांनी स्वतःच्या अधिकारात परस्पर काही शरीर कमी करण्याचे आदेश काढेल.
त्यामुळे शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपले सातबारे मध्ये काही बदल करण्यात आले की नाही हे देखील आपल्याला पाहणे गरजेचे आहे व आपला सातबारा किमान सहा महिन्यांनी गरज असो किंवा नसो काढणं आवश्यक आहे
आपला उतारा चेक करा
हे देखील वाचा