agriculture loan scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

agriculture loan scheme:

अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते पहा

शेतकरी बंधू आपल्याला जर बळीराजा कर्ज हवा असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे हे जाणून घेऊया

  • सर्वप्रथम आपल्याला आपल्या जवळील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडे जायचं आह
  • त्यांच्याकडे जाऊन त्यांना बळीराजा कर्ज संदर्भात अर्ज करायचा आहे अशा प्रकारची माहिती द्यायची आहे
  • त्यानंतर आपल्याला बँक किंवा सोसायटी यांच्याकडून बळीराजा कर्जासाठी फॉर्म व आवश्यक कागदपत्रे आणण्यासाठी सांगितले जातील
  • त्यासाठी वरती दिलेली विहित नमुन्यातील कागदपत्रे व फॉर्म आपल्याला बँक किंवा विकास सोसायटी यांच्याकडे सादर करायचे आहेत
  • त्यानंतर आपले सर्व कागदपत्राची कागदपत्राची पडताळणी केली जाते
  • आपल्या सातबारावरती कोणता बोजा आहे किंवा नाही हे पाहिले जाते आणि
  • त्यानंतर आपला जो अर्ज आहे तो वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जातो व आड ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये सदर रक्कम ही आपल्या खात्यावरती जमा केले जाते

कागदपत्रे व सविस्तर माहिती वाचा

 

फॉर्म डाउनलोड करा

बळीराजा कर्ज योजना जामिनदार संमती पत्र (2)

 

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top