jan dhan yojana account opening online: जन धन खातेधकांना मिळणार १० हजार रुपये,सरकारचा मोठा निर्णय

jan dhan yojana account opening online:जनधन खातेदारकांसाठी आनंदाची बातमी आहे संपूर्ण भारत देशामध्ये जनधन खातेधारकांसाठी आता दहा हजार रुपये रक्कम मिळणार आहे तर ही रक्कम आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा लेख ही माहिती संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या योजनेअंतर्गत पात्र होऊ शकतात.

jan dhan yojana account opening online:

शेतकरी बंधूंनो आपण पाहू शकता शासनाकडून वेगवेगळ्या योजना या सर्वसामान्य लोकांसाठी सद्यस्थितीला राबवल्या जात आहेत वेगवेगळी या नवीन योजना या नवीन सुरू केल्या जात आहेत यामध्येच आपण जनधन खाते अंतर्गत दहा हजार रुपये मिळू शकतात तरी ही प्रक्रिया देखील चालू झालेली आहे.

आवश्यक कागदपत्रे

 • लाभार्थी आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवासी दाखला
 • बँक खात्याची झेरॉक्स
 • फोटो
 • मोबाईल क्रमांक
 • व विहित नमुन्यातील अर्जjan dhan yojana account opening online

 

अर्ज करण्याची प्रक्रिया:

 • अर्ज करण्यासाठी अर्जदाराने किंवा खातेदाराने आपल्या जवळील शाखेशी संपर्क साधायचा आहे
 • तिथे गेल्यानंतर मुख्य शाखाधिकारी यांच्याकडे विनंती करायची आहे की आम्हाला जनधन खाते अंतर्गत ओडी रक्कम हवी आहे
 • त्यासाठी शाखा अधिकारी यांच्याकडून आपल्याला फॉर्म सादर केला जाईल
 • या फॉर्म बरोबर आपल्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडून मुख्य शाखाधिकारी यांच्याकडे कागदपत्र सादर करायचे आहे
 • अगदी त्याच दिवशी आपल्या रकमेवरती ओव्हर ड्राफ्ट रक्कम जास्तीत जास्त दहा हजार रुपये ही जनधन खाण्यास खात्यासाठी आपल्या खात्यावरती वर्ग केले जाईल.jan dhan yojana account opening online

 

सदर योजना ही शासनाकडून जास्तीत जास्त लवकर राबविण्यात यावी यासाठी केंद्र शासनाकडून भारत देशातील सर्व बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत त्यासाठी आपण या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला बँकेमध्ये जाऊन संपर्क साधून या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा लागेल.

योजनेची सविस्तर माहिती पहा

 

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top