Petrol diesel today’s rate:पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी घट शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, निवडणुकीच्या तोंडावरती आणखी होणार कमी दर

Petrol diesel today’s rate: आनंदाची बातमी आहे, निवडणुकीच्या तोंडावर केंद्र शासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दरामध्ये एक मोठी कमी झालेली आहेत तर हे दर कसे आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

Petrol diesel today’s rate

मित्रांनो आपण पाहू शकता आचारसंहिता ही आज दुपारपर्यंत लागू शकते व शासनाकडून निवडणुकीच्या तोंडावरती वेगवेगळे दर हे कमी करण्यात येत आहेत आपण जर पाहिलं तर गेले तीन दिवसापूर्वी गॅसच्या दरामध्ये १०० रुपयाची घट घट झालेली आहे आणि याच पार्श्वभूमी वरती शासनाकडून वेगवेगळे दर हे कमी होत आहेत याचबरोबर योजना देखील राबवल्या जात आहेत आणि आज आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आलेले आहेत.

Petrol diesel today’s rate

पेट्रोल दोन रुपये व डिझेल दोन रुपये प्रमाणे आज पासून दर कमी करण्यात आलेले आहेत व आणखी पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये हे दर आणखी कमी होतील अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top