Election Commission of India:नवीन मतदारांसाठी आनंदाची बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेले आहेत, महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच टक्के मध्ये जे निवडणूक होणार आहेत त्याच्यामध्ये कोणत्या टप्प्याला किती मतदान होणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया
Election Commission of India
महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे
19 APRIL 2024 पहिला टप्पा,26 एप्रिल रोजी दुसरा टप्पा,7 मे 2024 तिसरा टप्पा,30 मे ला चौथा टप्पा व 20 मे ला पाचवा टप्पा असे मतदान होणार आहे
19 April 2024 पहिला टप्पा:
गडचिरोली
भंडारा-गोंदिया
नागपूर
रामटेक
चंद्रपूर
26 एप्रिल रोजी दुसरा टप्पा:
यवतमाळ-वाशीम
वर्धा
अमरावती
अकोला
बुलढाणा
हिंगोली
नांदेड
7 मे 2024 तिसरा टप्पा
रायगड
धाराशिव
रत्नागिरी सिंधुदुर्ग
बारामती
हातकणंगले
सांगली
सातारा
कोल्हापूर
सोलापूर
लातूर
माढा
13 मे 2024 ला चौथा टप्पा
नंदुरबार
जळगाव
रावेर
जालना
छत्रपती संभाजीनगर
मावळ
पुणे
शिरूर
अहमदनगर
शिर्डी
आणि बीड
20 मे 2024ला पाचवा टप्पा
धुळे
दिंडोरी
नाशिक
पालघर
भिवंडी
कल्याण
ठाणे
मुंबई