Post office new scheme 2023 : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी पोस्ट ऑफिसची एक नवीन जबरदस्त योजना घेऊन आलो आहोत. या योजनेमध्ये आपल्याला थोडी रक्कम गुंतवल्याने अतिशय मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. चला तर मग कोणती आहे ही पोस्ट ऑफिस ची नवीन योजना, जेणेकरून आपल्याला थोडी रक्कम गुंतवल्याने अतिशय मोठा लाभ मिळणार आहे. व या योजनेसाठी कोठे व कसा अर्ज करायचा व कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल व या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Post office new scheme 2023
मित्रांनो, देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी भारतीय पोस्ट हे एक महत्त्वाचे आर्थिक साधन बनलेले आहे. पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या योजना राबवत असतो. ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पैसे वाचवता येतात आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यात मदत देखील मिळते. ही पोस्ट ऑफिसची पॉलिसी 55, 58,किंवा 60 वर्षेे वयापर्यंत लागू असते. पोस्ट ऑफिस मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना व शहरी भागातील नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होतो. चला तर मग या योजने विषयीची संपूर्ण माहिती पाहुयात.
या योजनेमधून आपल्याला कोणते फायदे मिळणार आहेत ते पाहूयात
या योजनेमध्ये पॉलिसीधारक 59 वर्षाच्या वयापर्यंत त्याची पॉलिसी एंडोमेंट इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बदलू शकतो. पॉलिसीधारकाला ज्या वयात प्रीमियम भरावा लागेल ते एकतर 55 किंवा 58 किंवा 60 वर्षे आहे. या योजनेचे आणखी एक विशेष म्हणजे पॉलिसीधारकाला जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक वर्ष 1 हजार रुपये रोख विमा प्रति 60 रुपयेे देण्यात येणार आहे. ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला पॉलिसीमध्ये दररोज केवळ 100 रुपये योगदान देऊन 35 लाख रुपये पर्यंत परतावा मिळवता येते.
पोस्ट ऑफिस योजना 2023
प्रत्येक महिन्याला पॉलिसी धारकाला पॉलिसीमध्ये 3000 रुपये गुंतवणूक करायला लागते म्हणजेच दररोज अंदाजे 100 रुपये पॉलिसी धारकाला जमा करावी लागते. यानंतर पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी धारकाला 34.60 लाख रुपये परतावा मिळतो.
या योजनेमध्ये परिपक्वता लाभ 55 वर्षाच्या मदतीसाठी 31.60 लाख रुपये व 58 वर्षाच्या मुदतीसाठी 33.40 लाख रुपये आणि साठ वर्षाच्या मुदतीसाठी 34.60 लाख रुपये हे मिळते.
आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता व या योजनेविषयी अधिक माहिती देखील मिळवू शकता.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!