petrol pump dealership: मोकळ्या जागेत पेट्रोल पंप सुरु करून कमवा लाखोंं रुपये महिना,असा करा अर्ज

petrol pump dealership:सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आपल्याला जर आपल्या मोकळ्या जागेमध्ये पेट्रोल पंप सुरू करायचा असेल, तर आपण पेट्रोल पंप सुरू करू शकता त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा व जे पेट्रोल पंप सुरू करू इच्छित आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पाठवा म्हणजे ते देखील नवीन पंप सुरू करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात तर हा पंप कशा पद्धतीने बसवायचा याबद्दलची माहिती जाणून घेऊया.reliance petrol pump apply online

reliance petrol pump apply online:

मित्रांनो आपल्याला जर पेट्रोल पंप सुरू करून पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आपल्याला जर पैसा कमवायचा असेल तर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या वतीने जिओ पेट्रोल पंप बसवण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत यासाठी आपल्याला ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर जिओ पेट्रोल पंप हा आपल्या परिसरामध्ये बसवला जाणार आहे त्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपला जो अर्ज आहे तो भरून घ्यावा.reliance petrol pump apply online

 

निवड प्रक्रिया कशी असणार:

  • सर्वप्रथम आपल्याला जिओच्या ऑफिशियल वेबसाईट वरती ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज सादर करायचा आहे
  • अर्ज सादर करताना आपल्याला आपलं संपूर्ण नाव ईमेल आयडी मोबाईल क्रमांक आपला जा जो परिसर आहे तो परिसर आपल्याला टाकायचा आहे
  • गाव तालुका जिल्हा राज्य ही सर्व माहिती भरून आपला वार्षिक उत्पन्न किती आहे याबद्दलची माहिती सादर करायचे आहे
  • त्यानंतर आपल्याला आपण ज्या ठिकाणी पेट्रोल पंप बसवणार आहेत त्या ठिकाणी लोकेशन आपल्याला सादर करणे आवश्यक आहे
  • सातबारा किंवा त्याची कागदपत्र सादर करायचे आहेत
  • त्यानंतर अक्षांश व रेखांश सबमिट करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे
  • फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन आपल्या जागेची वेरिफिकेशन होईल आणि मग आपल्याला आपल्या ईमेल आयडी द्वारे आपली निवड प्रक्रिया झालेली आहे अशा पद्धतीने सांगितलं जाईलrreliance petrol pump apply online

reliance petrol pump apply online:

आपल्याला जर पंप सुरू करायचा असेल तर सरासरी पंधराशे स्क्वेअर मीटर पासून तीन हजार स्क्वेअर मीटर पर्यंत आपली जागा आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे.reliance petrol pump apply online

खालील लिंक वरती क्लिक करून आपल्याला ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी संपर्क येथे करा

 

WHATS APP ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

  1. गाई गोठा योजना चालू असा करा अर्ज

  2. PM किसान योजना हप्ता मिळाला नसेल तर करा हे काम

Mobile Tower Installment apply : आता आपल्या शेतात किंवा मोकळे जागी टावर लावून कमवा 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top