PM Kisan yojana installment not received: PM किसान योजना १५ वा हप्ता मिळाला नसेल तर करा हे काम,लगेच मिळेल हप्ता

PM Kisan yojana installment not received:शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण भारत देशामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता  वितरित करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटीपर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्माननीतीचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे.PM Kisan yojana installment not received

परंतु शेतकरी बंधू अद्याप देखील आपल्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर तो का जमा झाला नाही आणि जर झाला नसेल तर तो जमा होण्यासाठी काय करावे लागणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा व आपल्या नातेवाईकांपर्यंत देखील ही माहिती पाठवा म्हणजे त्यांना देखील पैसे आलेले नसतील तर या लेखाप्रमाणे काम केल्यास आपल्याला पैसे मिळून जातील मग हा लेख सुरू करूया.PM Kisan yojana installment not received

PM Kisan yojana installment not received:

शेतकरी बंधूंनो पी एम किसान सन्मान योजना 15 वा हप्ता संपूर्ण भारत देशामध्ये आज वितरित करण्यात आलेला आहे तर आपल्याला जर हप्ता मिळाला नसेल तर आपल्याला खालील पाच गोष्टी करायचे आहेत आपल्याला हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहेत याची मुख्य काही कारण आहेत ते आपण जाणून घेऊया तर कारणे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती आपल्याला क्लिक करायचा आहेpm kisan loan

हप्ता न येण्याची कारणे

  1. बंधुनो पी एम किसान सन्मान योजना जर हप्ता आलेला नसेल तर सर्वप्रथम आपण एकेवायसी केलेली आहे की नाही हे पाहायचं आहे
  2. जर केवायसी केलेली नसेल तर ते आपल्याला करायचे आहे
  3. आपल्या आधार क्रमांकाला जर बँक लिंक नसेल तर आपले पैसे मिळणार नाहीत त्यासाठी आपल्या आधार क्रमांकाला कोणती बँक लिंक आहे हे पाहण्यासाठी जवळील माही सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार वेबसाईट वरती जाऊन आधार सेटिंग या पर्यायावर क्लिक करून आपल्याला आधार नंबर टाकून कोणते खाते लिंक आहे हे पाहायचं आहे
  4. याव्यतिरिक्त जर आपलं आधार कार्ड ला बँक लिंक आहे परंतु ते खाते जर चालू असेल तरी देखील पैसे आपल्याला मिळणार नाही
  5. या सर्व गोष्टींसाठी एकच उपाय आहे जर आपल्याला पैसे आलेले नसतील कोणती बँक लिंक आहे ह्या गोष्टी जर आपल्याला पाहिजे नसतील तर आपल्याला काय करायचं आहेPM Kisan yojana installment not received
  6. जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपल्याला पोस्ट पेमेंट बँक सेविंग अकाउंट आपल्याला उघडायचा आहे म्हणजेच पोस्टमध्ये खाते उघडायचा आहे
  7. पोस्टमध्ये खाते उघडल्यानंतर आपल्या आधार क्रमांकाला आपली बँक तात्काळमध्ये लिंक होईल आणि पुढील येणारे पैसे हे आपल्या बँक खात्यावरती जमा होतील व अध्याप देखील आपल्या खात्यावरती जर पैसे आलेले नसतील तर पोस्टामध्ये खाते उघडलं तर तात्काळ मध्ये पैसे आपल्या खात्यावरती जमा होऊ शकतेPM Kisan yojana installment not received

तरी देखील आपला हप्ता आपल्याला मिळाला नसेल तर आपल्याला एकदा आपल्या कृषी अधिकारी यांना भेटायचे आहे कारण कि त्यांच्या अधिकारी लोगिन मधून आपली अडचण दूर होईल व आपल्याला हप्ता मिळेल..

 

शेतकरी whats App ग्रुप जॉईन करा

 

 

दे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top