dushkal taluka list in maharashtra: 40 तालुके सोडून आणखी नवीन १०२१ महसूल मंडळाची दुष्काळ यादी मध्ये जावे जाहीर,पहा आपल्या गावाचे नाव

dushkal taluka list in maharashtra: शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे, राज्यातील दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या चाळीस तालुक्यां व्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये जवळपास 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे, हा शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्यामार्फत १० नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तरी या शासन निर्णय यामध्ये कोणते फायदे होणार आहेत व शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.dushkal taluka list in maharashtra

dushkal taluka list in maharashtra:

नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे, यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती घटित करण्यात आली आहे, सदर मंत्रिमंडळ उपसमितीस दुष्काळी कालावधी सह भविष्यात दुष्काळ उधवल्यास त्या दुष्काळी कालावधी करिता तातडीने उपाययोजना सुचविण्यासाठी निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहेत. आणि या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक नऊ नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या संदर्भात हा शासन निर्णय आहे.dushkal taluka list in maharashtra

राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या चाळीस तालुक्यां व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण प्रजन्यमान सच्ची 50 मिलिमीटर पेक्षा कमी झाले असेल अशा मंडळला फायदा होणार आहे.dushkal taluka list in maharashtra

कोणता फायदा होणार आहे हे जाणून घेऊया:

  • सदर महसुली क्षेत्रामध्ये जमीन महसूल सूट मिळणार आहे
  • सरकारी कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू विजबिलास ३३.६० टक्के सूट
  • शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
  • रोह्या अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
  • आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर
  • टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी खंडित न करणे dushkal taluka list in maharashtra

अशा स्वरूपामध्ये आदेश देण्यात आलेले आहेत व आणखी परिस्थिती गंभीर निर्माण झाली तर हे मंडळ देखील दुष्काळ घोषित करण्यात येणार आहेत. अशा प्रकारची माहिती शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या आहे याबाबत शासन निर्णय आपल्याला खालील दिलेल्या लिंक वरती शासन निर्णय आपण पाहू शकता व आपल्या गावाचं नाव यामध्ये पात्र आहे का हे देखील आपण पाहू शकता dushkal taluka list in maharashtra

शासन निर्णय पहा

 

whats app ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top