Old Pension Scheme latest news: जुनी पेन्शन योजना या योजनेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पेन्शन धारकांसाठी आनंदाचे बातमी आहे, राज्य शासनाच्या वतीने 14 डिसेंबर पूर्वी पेन्शन योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे, तर ही जी पेन्शन योजना आहे ती सर्वांना लागू होणार आहे की नाही होणार याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा चला तर मग या लेखाला सुरुवात करूया.Old Pension Scheme latest news
Old Pension Scheme latest news:
जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे वर ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहेत तर जुनी पेन्शन योजना या संदर्भात शासन नक्की काय निर्णय देत आहे यामधून कोणता मार्ग निघणार आहे याबाबत समिती काम करत आहे.
एकंदरीत शासनाकडे पाहता जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात सरकार ला यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे यावरती लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे.Old Pension Scheme latest news
जुनी पेन्शन योजना अहवाल:
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन बाबतचा अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे
- माजी सनदी अधिकारी सुबोध कुमार व सुधीर श्रीवास्तव आणि केपी बक्षी यांची समिती मार्च 2023 मध्ये घटित करण्यात आलेली आहे व त्यानुसार हा निर्णय देण्यात येईल
- समितने मंगळवारी हा अहवाल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सन्माननीय अजित पवार यांच्याकडे सोपवला आहेOld Pension Scheme latest news
१४ डिसेंबर पूर्वी होणार निर्णय:
शासनाने 14 डिसेंबर पर्यंत निर्णय घ्यावा नाहीतर बेमुदत संपाचा अकर्मचारी संघटनेने इशारा केलेला आहे व त्यानुसार शासनाकडून 14 डिसेंबर पूर्वी सदर योजना सुरू करण्यात येईल अशा प्रकारचा आश्वासन देण्यात आलेला आहे. त्यामुळे 14 डिसेंबर पूर्वी जुनी पेन्शन योजना पुन्हा राज्यांमध्ये लागू होणार असल्याची बातमी आहे.Old Pension Scheme latest news
जुनी पेन्शन योजना ही कोणत्या राज्यामध्ये लागू आहे:
- हिमाचल प्रदेश
- पंजाब
- राजस्थान
- झारखंड
- पश्चिम बंगाल
- वरील पाच राज्यांमध्ये सदर ही योजना सद्यस्थितीला सुरू आहेOld Pension Scheme latest news
अशा प्रकारे सदर योजना पुन्हा चालू होण्याची खात्री कर्मचारी यांचेकडून व्यक्त होत आहे
हे देखील वाचा:
१)pm किसान योजना हप्ता मिळाला नसेल तर हे काम करा
२)नवीन व्यवसाय करण्यासाठी मिळणार १० लाख कर्ज
आपला ग्रुप जॉईन करा