swachh bharat mission gramin toilet online apply:स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भारत देशातील सर्व खेडी स्वच्छ करण्याचा ध्यास भारत सरकार कडून करण्यात आला आहे,व त्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांचेकडून हर घर शौचालय हा उपक्रम शासन मोठ्या प्रमाणावर राबवीत आहे,आणि त्या हेतूने शासन प्रत्यके कुटुंबास शौचालय बांधण्यास अनुदान देणार आहे.यासाठी यापूर्वी शासनाकडून ऑफलाईन स्वरुपात अर्ज मागविले जात होते.परन्तु शासन आता हे अर्ज ऑनलाईन मागवून घेऊन जास्तीत जास्त जनतेला हे अनुदान वितरीत करण्याचा प्रयत्न करत आहे.
swachh bharat mission gramin toilet online apply:
शौचालय नसलेल्या ग्रामीण भागातील व्यक्तींना शौचालय बांधकाम साठी अनुदान मिळवून देण्या करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. आजच्या या लेखा मध्ये आपण swachh bharat mission gramin toilet online apply अनुदान अर्ज कसा करायचा? तसेच या योजने विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.तर हा लेख आपण संपूर्ण वाचा यामध्ये अगदी सहज आपण लाभ घेऊ शकता.चला तर आपण सुरुवात करूया.”swachh bharat mission gramin toilet online apply“
उद्देश:
या योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, जनजागृती करणे तसेच उघड्यावर जे कुटुंब शौचास जातात त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.तो दूर करणे व भारत देश स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुजलाम सुफलाम करणे हा मुख्य उद्देश आहे.त्यामुळे या योजनेअंतर्गत आपल्याला शौचालय बांधण्यास लगेच अनुदान उपलब्ध होणार आहे.
गरीब लोक तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबे जे वैयक्तिक शौचालय बांधण्यास इच्छुक आहेत परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते वैयक्तिक संडास बांधण्यास असमर्थ असतात अशा कुटुंबांना शौचालय अनुदान योजनेच्या सहाय्याने (swachh bharat mission gramin toilet online apply) वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.”swachh bharat mission gramin toilet online apply“
अनुदान किती मिळेल?
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय अनुदान साठी केंद्र आणि राज्य सरकार च्या विद्यमाने राबविण्यात येते यात केंद्र सरकार चा 75 % म्हणजेच 9000 /- रुपये आणि राज्य शासनाचा 25 % म्हणजेच 3000 /- रुपये वाटा असतो.हि पैसे आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजेतून देखील दिले जातात.यामध्ये एकूण रक्कम हि १२००० ते १५००० रुपये रक्कम आपल्याला मिळणार आहे.”swachh bharat abhiyan toilet online
योजनेचे फायदे:
- या योजनेच्या सहाय्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यास आर्थिक मदत होईल.
- नागरिकांना खुल्यावर शौचास बसण्याची आवश्यकता भासणार नाही.त्यामुळे परिसरात रोगराई तसेच दुर्गंधी पसरणार नाही.
- राज्याचा सर्वांगीण विकास होईल व रोगराई पसरणार नाही.”swachh bharat abhiyan toilet online
कोण अर्ज करू शकतो?
शौचालय अनुदान योजनेचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असले तर असा प्रत्यके व्यक्ती किंवा कुटुंब या योजनेमध्ये पात्र होऊ शकतो त्यासाठी त्याला फक्त ONLINE FORMभरणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त तो जर
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे असेल
- अनुसूचित जाती असेल
- अनुसूचित जमाती कुटुंबे
- लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी
- घरकुल असेलेले भूमिहीन मजूर
- शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे
- म्हणजेच भारतात देशातील सर्व कुटुंब यामध्ये पात्र होऊ शकतात”Shauchalay Online Application 2022″
येथे क्लिक करून फॉर्म भरा
अर्ज कसा करावा?
शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जायचे परंतु आता हे अर्ज इच्छुक व्यक्तींना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.त्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://sbm.gov.in/ या वेबसाईट वर आपण जाऊन फॉर्म भरू शकता “
- सर्व प्रथम https://sbm.gov.in या वेबसाईट वर क्लिक करून आपण आपली नोंदणी करायची आहे
- येथे मोबाईल -नाव -पत्ता -राज्य नंतर submit करून नोंदणी करणे
- नंतर पुन्हा लोगिन वर जाऊन आपला मोबाइल व पासवर्ड टाकून लोगिन करने
- लोगिन केल्यावर आपल्याला आपली सर्व माहिती भाराने आवश्यक आहे.
- बँक पासबुक व खाते क्रमांक ,गाव तालुका जिल्हा हि सर्व माहिती टाकणे आवश्यक आहे
- ही सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर आपण फॉर्म भरण्याची पावती आपल्याकडे उपलब्ध होईल ही पावती आपल्याला जपून ठेवायचे आहे. त्यानंतर शासनाकडून आपला सर्व डाटा हा त्यांच्या वेबसाईट वरती जातो त्यानंतर प्रत्येक राज्यामधील पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत स्तरावरती आपला डाटा उपलब्ध होतो आणि त्यानुसार प्रशासनाकडून सूचना देण्यात येतात की या कुटुंबाने अर्ज भरलेला आहे त्यानंतर ग्रामपंचायत ग्रामसेवक आपल्याकडे येतात कागदपत्राचे पूर्तता करतात आणि सर्व पाहणी केल्याच्या नंतर आपल्याला शासनाकडून शौचालय बांधण्यात सांगितलं जात त्यानंतर आपल्याला जे अनुदान आहे ते मिळत अशा प्रकारे याची प्रक्रिया असते.
अशाच माहितीसाठी whats app ग्रुप जॉईन करा