lpg gas agency dealership:गैस एजन्सी चालू करण्याची सोपी प्रक्रिया,आपला लहान व्यवसाय असेल तर आजच करा नोंदणी

lpg gas agency dealership:मित्रांनो आपल्याला जर एचपी गॅस एजन्सी,भारत गॅस एजन्सी किंवा इंडियन गॅस एजन्सी जर आपल्याला आपल्या शॉप मध्ये सुरू करायची असेल तर ती कशा पद्धतीने सुरू करायचे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा, म्हणजे आपण देखील एक लहानसा व्यवसाय सुरू करू शकता.lpg gas agency dealership

lpg gas agency dealership:

भारत सरकारच्या वतीने सर्वसामान्य जनतेपर्यंत गॅस मिळावा आणि गॅस वितरण हे सर्वसामान्य जनतेपर्यंत व्हावं यासाठी प्रत्येक गावामध्ये गॅस एजन्सी देण्याचा निर्धार हा भारत सरकारच्या वतीने केलेला आहे, आणि त्या दृष्टीने आपल्या परिसरातील  मेन एजन्सी अंतर्गत सब एजन्सी देण्याची प्रक्रिया ही सीएससी केंद्रमार्फत सुरू करण्यात आलेले आहे. आपल्याला या योजनेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आपल्याकडे सीएससी केंद्र असणे आवश्यक आहे, जर आपल्याकडे सीएससी केंद्र नसेल तर आपण एखाद्या सीएससी केंद्राच्या अंतर्गत ऑपरेटर आयडी घेऊन या गॅस एजन्सी योजनेमध्ये पात्र होऊ शकता आणि आपल्या शॉप मध्ये देखील मिनी गॅस एजन्सी सुरू करू शकता.”gas agency dealership apply”

 

 गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. फोटो
  3. शंभरचा स्टॅम्प व नोटरी gas agency dealership apply

 

सदर एजन्सी कोण घेऊ शकते:

सदर एजन्सी जर आपल्याला सुरू करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे सीएससी आयडी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त आधार कार्ड बँकेचे पासबुक फोटो आपल्याकडे आवश्यक आहे. जर आपला सीएससी आयडी नसेल तर आपण जवळील एखाद्या सीएससी सेंटरच्या अंडर ऑपरेटर आयडी काढून देखील ही एजन्सी सुरू करू शकता

अधिक माहितीसाठी सरकारी योजना ग्रुप जॉईन करा

 

gas agency dealership apply:

गॅस एजन्सी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

  • सर्वप्रथम आपल्याला csc लोगिन करून डिजिटल सेवा पोर्टल वरती जाण आवश्यक आहे. त्यानंतर सर्विसेस मध्ये आपल्याला एलपीजी गॅस रिफील बुकिंग या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला आपल्या सीएससी आयडीवरून लॉगिन करायचा आहे लॉगिन केल्याच्या नंतर आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल
  • यामध्ये आपल्याला एलपीजी डिस्ट्रीब्यूटर थू सीएससी हा पर्याय दिसेल.या पर्यायावर ती आपल्याला क्लिक करायचा आहे
  • त्यानंतर आपल्याला पुढील पर्याय दिसेल या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला सादर करायचे आहे.gas agency dealership apply
  • जसं की आपलं नाव मोबाईल नंबर, राज्य ,त्यानंतर ज्या एजन्सीला आपण अर्ज करत आहात त्याबद्दलची माहिती, त्यानंतर आपला ईमेल आयडी ,आपला जिल्हा ,तालुका आणि आपला ज्या गॅस एजन्सी अंतर्गत आपल्याला नोंदणी करायचे आहेत त्या गॅस एजन्सीची डिटेल आपल्याला भरून त्यानंतर आपल्याला सरासरी एक हजार रुपये पर्यंत पेमेंट करायचा आहे.gas agency dealership apply
  • ही पेमेंट केल्याच्या नंतर याची प्रिंट आपल्याला जवळ ठेवायचे आहे. ही प्रिंट घेऊन आपल्याला जवळील गॅस एजन्सीकडे सादर करायचे आहे त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड बँकेचे पासबुक ही प्रिंट व आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती नोटरी आपल्याला करून आपली फाईल ही त्या एजन्सीकडे सादर करायचे आहे.
  • त्यानंतर महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं आणि त्यानंतर आपल्याला अधिकृतरित्या एजन्सी वितरित केले जाते.
  •  अधिक माहितीसाठी आपण जवळील गॅस एजन्सी यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा आपण जिल्हा सीएससी जिल्हा कॉर्डिनेटर यांच्याशी देखील संपर्क साधू शकता. त्यानंतर आपण आपले एजन्सी सुरू करू शकतातgas agency dealership apply
  • एकंदरीत ही अशा प्रकारे प्रक्रिया असते या प्रक्रियेच्या संदर्भात अधिकृत माहितीही जिल्हा समन्वय किंवा एचपी गॅस एजन्सी यांच्याशी आपण संपर्क साधू शकता

 अधिकृत वेबसाईट पहा

 

अधिक माहितीसाठी सरकारी योजना ग्रुप जॉईन करा

 

 

 

error: Content is protected !!
Scroll to Top