crop insurance claim: मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे बरेचशे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेला आहे, तरी या नुकसान भरपाईसाठी आपण कशा पद्धतीने पात्र व्हायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत, मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला यामध्ये कशा पद्धतीने पात्र होता येईल याबद्दलची माहिती जाणून घेऊया.crop insurance claim
crop insurance claim:
शेतकरी बंधूंनो गेले ४ दिवसापूर्वी पासून विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावरती पिकांचा नुकसान झालेला आहे आणि अशा पिकाची नुकसान भरपाई करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून पीक नुकसान भरपाईच्या संदर्भात पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.व याबाबत शासन निर्णय देखील काढल्यात आला आहे.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब यांना आदेश दिलेले आहेत. त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून तहसील कार्यालय व तलाठी कार्यालय यांच्याकडे देण्यात आलेले आहेत तर आपल्याला ही नुकसान भरपाई प्रक्रिया कशी असणार आहे याची माहिती आपल्याला मिळणार आहे.crop insurance claim
नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पुढील प्रक्रिया करा
शेतकरी बांधवांना शेती करत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो. यामध्ये जर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झालेल्या आढळते तर शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिल्या जाते.
शेतकरी बांधवांना शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांचा पीक विमा काढणे आवश्यक आहे. पिक विमा काढल्यास पिकांचे नुकसान झाले तर पिक विमा कंपनीस एक नुकसानाचा क्लेम सादर करता येतो.crop insurance claim
पिक विम्य व्येतिरिक्त महाराष्ट्रातील सर्व तलाठी कार्यालयात सूचना देण्यात आलेल्या आहे कि सर्व ठिकाणीची स्थळ पाहणी करून किती नुकसान झाले आहे हे पाहावे व त्याचा पंचनामा करावा,शेतकऱ्यांनी देखील तलाठी भाऊसाहेब व कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
खालील प्रकारे मिळणार नुकसान भरपाई
३ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र नुकसान
- जिरायती साठी ८५०० प्रती हेक्टर
- सिंचनाखालील क्षेत्रासाठी १७००० प्रती हेक्टर
- बागायति साठी २२५०० प्रती हेक्टर मदत मिळणार
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँकेचे पासबुक
- सात बारा
- आठ अ उतारा व
- नुकसानग्रस्त पिकाचा फोटो व
शेतकरी ग्रुप जॉईन करा