Shetkari Apghat vima Yojana : आता शेतकऱ्यांना मिळणार एक रुपया ही न भरता 2 लाख रुपये पर्यंत अपघात विमा, पहा या योजनेची सविस्तर माहिती.

Shetkari Apghat vima Yojana :  नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेमध्ये आपल्याला एकही रुपया न भरता मोठा लाभ मिळणार आहे. चला तर मग कोणती आहे ही नवीन योजना जेणेकरून एकही रुपया न भरता आपल्याला मोठा लाभ मिळणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. Shetkari Apghat vima Yojana

शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल व याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Shetkari Apghat vima Yojana :

शेतकरी बंधूंनो केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक नवीन इन्शुरन्स पॉलिसी राबवली आहे. या पॉलिसीमध्ये शेतकऱ्यांना एकही रुपया न भरता तब्बल 2 लाख रुपये पर्यंत विमा मिळणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबांमधील एक व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या योजनेचे नाव शेतकरी अपघात विमा योजना असे आहे. ही योजना केंद्र शासनाच्या मार्फत चालवली जाते. Shetkari Apghat vima Yojana

शेतकरी अपघात विमा योजना :

ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी जर या योजनेसाठी अर्ज भरला तर पुढे अकस्मात शेतकऱ्याचा अपघात झाला किंवा दुःखद निधन झाले तर त्याच्या घराला 2 लाख रुपये पर्यंत विमा दिले जाते. जेणेकरून त्यांच्या घराला आर्थिक मदत मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. अकस्मात शेतकऱ्याचा अपघात झाला तर त्यांना या विमा चा फायदा होऊ हा या योजनेमागचा उद्देश आहे.

आपल्याला जर या योजनेचा अर्ज भरायचा असेल तर यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ते पाहूयात.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. बँक खाते क्रमांक
  4. रेशन कार्ड
  5.  उत्पन्नाचा दाखला
  6. रहिवासी दाखला इत्यादी

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर वरील कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.Shetkari Apghat vima Yojana

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचे ते पहा :

शेतकरी बंधूंनो आपण या योजनेसाठी अर्ज जवळील स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंडिया येथे जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता व त्याचबरोबर या योजनेविषयीची अधिक माहिती देखील मिळवू शकता.

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद!

अशाच योजनांच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top