LIC New insurance policy 2023 : LIC ची ही नवीन पॉलिसी आपल्यासाठी ठरणार अतिशय फायदेशीर पहा संपूर्ण माहिती.

LIC New insurance policy 2023.  नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी LIC मार्फत एका नवीन इन्शुरन्स पॉलिसी बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या नवीन LIC च्या पॉलिसीमध्ये आपल्याला भविष्यात अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ही LIC ची नवीन पॉलिसी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

मित्रांनो आपण जर या इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करता असाल तर ही पॉलिसी आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल, चला तर मग कोणती आहे ही LIC ची नवीन इन्शुरन्स पॉलिसी जेणेकरून आपल्याला मोठा लाभ मिळणार आहे. याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या इन्शुरन्स बद्दलची संपूर्ण माहिती मिळेल व याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

LIC New insurance policy 2023

भारतीय जीवण विमा निगम अर्थात LIC ने एक नवीन विमा पॉलिसी सुरू केले आहे. सुरू केलेले या नवीन पॉलिसी चे नाव आहे ‘जीवन आझाद’ ही पॉलिसी आपल्या भविष्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. चला तर मग या पॉलिसीचे फायदे काय आहेत व या पॉलिसीच्या माध्यमातून कोणता मोठा फायदा मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहूयात.

पहा LIC ची नवीन योजना जे मिळून देते मोठा लाभ

जीवन आजाद ही एक नॉन लिंक, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक बचत, जीवन विमा योजना आहे. जीवन आझाद विमा पॉलिसी ही एक मर्यादित प्रीमियम एंडोमेंट योजना आहे. याच्या अंतर्गत प्रीमियम पेमेंटल म्हणजे PPT पॉलिसी टर्म वजा 8 वर्षाच्या बरोबरीचे आहे.आपल्याला या योजनेमध्ये कमीत कमी 2 लाख व जास्तीतजास्त 5 लाखा पर्यंत विमा काढता येतो.

लोन योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये पहा

• या पॉलिसीमध्ये आपल्याला 18 वर्षे ते 60 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते.

• या पॉलिसीमध्ये आत्तापर्यंत 2 लाख पेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतलेला आहे.

या योजनेचे काही अटी व शर्ती पहा

• आपल्याला जर या इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर आपले वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

• या पॉलिसीमध्ये पॉलिसी धारकाचे अकस्मात मृत्यू झाल्यास त्यांच्या घरातील सदस्यांना ही इन्शुरन्स पॉलिसी सुरू ठेवावी लागते.

•  वयाच्या 60 वर्षानंतर आपल्याला या इन्शुरन्स मधील विमा दिले जाते तेही मोठ्या प्रमाणात.

• आपले जर या पॉलिसीसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण जवळील LIC ऑफिस मध्ये जाऊन या पॉलिसी विषयीची माहिती मिळून या पॉलिसी साठी अर्ज भरू शकता.

आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पॉलिसीचा लाभ घेता येईल.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top