Short Term Agriculture loan Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोदी सरकारची मोठी घोषणा कृषी कर्जावरील व्याज दारावर 1.5% सूट.

Short Term Agriculture loan Update:   शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोदी सरकारची मोठी घोषणा कृषी कर्जावरील व्याज दरावर सूट. नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये आपण मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी केली गेलेली मोठी घोषणा याबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अल्पमुदतीच्या कृषी कर्जावरील व्याजदरावर सूट देण्याची मोठी घोषणा केली आहे.

आपल्याला तर माहीतच आहे जे लोक शेती करतात शेतीसाठी आवश्यक असणारी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, यांसारख्या सर्व शेतीसाठी जोडकाम असणाऱ्या कामांसाठी शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज दिले जाते.  Short Term Agriculture loan Update 

शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती अधिक प्रमाणात होत आहे. अशाच प्रकारे पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत देण्याची मोठी घोषणा मोदी सरकारने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या व्याजदरात सवलत देण्याचा निर्णय मोदी सरकार यांनी घेतला आहे. यामध्ये मंत्रिमंडळाने व्याजदर 1.5% करण्यासाठी मान्यता दिली आहे.

Short Term Agriculture loan Update :

व्याज दराच्या सवलतीत वाढ केल्यामुळे या योजनेमार्फत सर्व शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होणार आहे आणि या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच मोदी सरकारच्या या योजनेमुळे कर्ज देणाऱ्या सर्व संस्था यांच्या अध्यक्ष सुधारक ग्रामीण बँक आणि सहकारी बँक आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

लाभ

1. मोदी सरकारच्या या घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य पालन, यांसारखे शेती संवर्धनासंबंधी जोड व्यवसायांना कर्ज पुरवठा केल्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे.

2. शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज पुरवठा करण्याची केंद्र सरकारचे धोरण आहे. यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकरी केव्हा ही क्रेडिट कार्ड कृषी उत्पादने व सेवा खरेदी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Short Term Agriculture loan Update केंद्र सरकारच्या योजनेची वैशिष्ट्ये :

1. केंद्र सरकारची ही योजना पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, यांसारख्या व्यवसायात असणारे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.

2. या योजनेमध्ये तीन लाखा पर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज वेळेत फेडल्यास शेतकऱ्यांना दीड टक्के व्याज दारावर सवलत मिळते.

कृषी कर्जावरील 3 लाख रुपयांवर वार्षिक 1.5% व्याज सवलत.

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवनवीन योजना राबवत असतात. यामध्ये केंद्र सरकारने कृषी कर्जावरील व्याजदर सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेची अंमलबजावणी ही लवकरच करण्यात येईल. शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top