Quick personal loan : मोबाईल वरून मिळवा 50 हजार रुपये लोन फक्त दोन मिनिटांमध्ये पहा संपूर्ण माहिती.

  1. 𝚀𝚞𝚒𝚌𝚔 𝚙𝚎𝚛𝚜𝚘𝚗𝚊𝚕 𝚕𝚘𝚊𝚗 :  नमस्कार बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी बँकेतर्फे एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. बंधूंनो आपण घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईल वरून 50 हजार पर्यंत बिनव्याजी लोन घेऊ शकता, फक्त काही क्षणांमध्ये. कोणती आहे ही योजना? कोठे व कसे करायचे अर्ज? या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा. चला तर मग या लेखनाला सुरू करूयात.

Quick personal loan :

बंधूंनो आज आम्ही या लेखामध्ये एका बँकेच्या ॲपच्या बद्दल माहिती सांगणार आहोत. या ॲपच्या माध्यमातून आपण घरी बसल्या 5 हजार ते 50 हजार पर्यंत लोन घेऊ शकता तेही शून्य टक्के व्याजदारासह. हे लोन आपण व्यवसायासाठी, अत्यावश्यक कामासाठी, इत्यादी कामांसाठी घेऊ शकतो. तुम्ही जर हे कर्ज घेतल्यास तुम्हाला परतफेड करण्यासाठी एक निश्चित कालावधी देखील दिला जातो त्या मिळालेल्या वेळामध्ये आपण बँकेमार्फत घेतलेले कर्ज परत करू शकता.
कोणते आहे हे ॲप ज्या माध्यमातून भेटणार 5 हजार ते 50 हजार पर्यंत कर्ज याविषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहूयात.

𝙾𝚗𝚕𝚒𝚗𝚎 𝚚𝚞𝚒𝚌𝚔 𝚕𝚘𝚊𝚗 :

बंधुनो आपल्याला जर हे लोन हवे असेल तर आपल्याला “रोफिलो” हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
तुम्ही हे कर्ज कोणत्याही कामासाठी वापरू शकता. रूफीलो हे “डेल्टा फायनान्शिअल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे” चालवले जाते, आणि ते भारतीय रिझर्व बँक (RBI) मध्ये नोंदणी कृत देखील आहे. बंधूनो आपल्याला या ॲपमध्ये अल्पमुदतीच्या आणि दीर्घमुदतीच्या दोन्ही अटींवर कर्ज मिळू शकते.
बंधूंनो हे कर्ज घेण्यासाठी आपल्याला जास्त काळजी देखील करण्याची गरज नाही. हे ॲप तुम्हाला सहज कर्ज उपलब्ध करून देईल. तसेच हे ॲप तुमच्या सोयीनुसार देखील काम करते.

रूफिलो ॲप साठी पात्र असणारे निकष :

1. आपल्याला जर हे लोन हवे असेल तर आपण भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
2. तुमचे मासिक उत्पन्न पगारदारांसाठी 12000 हजार आणि लहान व्यवसायासाठी 15000 हजार असणे आवश्यक आहे.
3. हे कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
4. हे कर्ज घेण्यासाठी तुमचे स्वतःचे बचत खाते असणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे

हे लोन मिळवण्यासाठी आपल्याला पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते
1. पॅन कार्ड क्रमांक.
2. डिजिटल फोटोकॉपी.
3. आधार कार्ड.
4. व्यावसायिक सेल्फी.

रूफिलो ॲपची प्रक्रिया

सर्वप्रथम आपल्याला रूफिलो ॲप डाऊनलोड करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करून सर्वप्रथम तुमचा मोबाईल क्रमांक तेथे टाकावे लागेल यानंतर तुम्हाला हे ॲप साइन अप करावे लागेल. आणि कंटिन्यू वर क्लिक करून,त्यानंतर तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल ते ओटीपी त्या ॲप मध्ये टाकून कंटिन्यू वर क्लिक करावे. त्या नंतर तुम्हाला तुमचे नाव आणि ईमेल पत्ता टाकण्यासाठी ऑप्शन येईल मग तुम्हाला काही अटी आणि शर्तींना परवानगी द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचे सर्व वैयक्तिक तपशील तसावे लागतील आणि सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड चा नंबर टाकावा लागेल आणि कन्फर्म वर क्लिककरावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचे मूलभूत तपशील जसे लिंग, जन्मतारीख, कर्जाचा उद्देश, इत्यादी टाकावे लागेल आणि पुढे चालू ठेवावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा वर्तमान पत्ता आणि पत्त्याचे सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
एवढे झाल्यानंतर तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा तपशील द्यावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचे 3 सक्रिय संपर्क क्रमांक देखील द्यावे लागतील व तुम्हाला तुमची सर्व KYC कागदपत्रे लागू करावी लागतील.
त्यानंतर तुम्हाला Add Account वर क्लिक करावे लागेल आणि नंतर तुम्हाला IFSC कोड, खाते क्रमांक, तपशील नाव, बचत खाते इत्यादींची पुष्टी करावी लागेल.
हे सर्व टाकल्यानंतर आता पैसे मिळवा वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या कर्जाची रक्कम पुढील 24 तासात तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाईल.

रूफिलो ॲप ची वैशिष्ट्ये आणि फायदे

1. RBI नोंदणीकृत NBFC 100% डिजिटल मंजुरीसह.

2. त्वरित सत्यापन.

3. वाजवी आणि कमी व्याजदर.

4. सुलभ आणि सोयीस्कर परतफेड.

5. ऑनलाइन वैयक्तिक कर्ज मंजुरी फक्त पाच मिनिटात.

6.क्रेडिट कार्ड आवश्यक नाही.

7.100% 256-बीट एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित.

या ॲपच्या विषय आपण ऑनलाईन माध्यमातून अधिक माहिती मिळवू शकता. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top