Old pension scheme 2023 : नमस्कार बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आपल्याला माहित आहे गेल्या काही दिवसापूर्वी शिक्षक लोकांनी जुनी पेन्शन चालू करण्यासाठी आंदोलन उभारले होते. त्या आंदोलनाला लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जुनी पेन्शन बाबत केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतलेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो आपण जर शिक्षक असेल तर हा लेख संपूर्ण वाचा जेणे करून आपल्याला जुनी पेन्शन लागू होणार का नाही या विषयाची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Old pension scheme 2023 :
बंधूंनो महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापूर्वी सर्वात जास्त चर्चेत राहिलेला विषय म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचा आंदोलन आणि जुनी पेन्शन योजना. सरकारी कर्मचाऱ्यांनी जुने पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी मागणी केली होती. विशेष म्हणजे आता त्यासाठी सरकारही सकारात्मक दृष्टीने विचार करत आहे. चला तर मग पाहूयात सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे.
Old pension scheme 2023 :
सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेचे मागणीसाठी पकडलेला संप अखेर सात दिवसांनी मागे घेतलेला आहे. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आता संपातून माघार घेतलेले आहे. या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत ची बैठक यशस्वी झाली असून राज्यातील कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचारी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली.
Old pension scheme 2023 :
महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचे बैठकीनंतर अतिशय महत्त्वाची माहिती दिली. सरकारी कर्मचाऱ्यांनी संपातून मागे घेतल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना खरंच जुनी पेन्शन योजना मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होतंय. याबाबत विश्वास काटकर यांनी सविस्तर भूमिका मांडली मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात असल्याचे सांगितलं.
विश्वास काटकर यांनी नेमके काय सांगितले ते पाहुयात।
विश्वास काटकर यांनी सांगितले जुन्या पेन्शनमुळे नवे पेन्शनची तुलना करताना जुन्या आणि नवी योजना यांच्यात मोठा आर्थिक अंतर होत आहे. त्यामुळे हे अंतर नष्ट करून जुनी नवे पेन्शन यापुढे आले तरी सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल त्यात कोणत्याही प्रकारचा अंतर राहणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेऊन तसेच लेखी स्वरूपात शासनाने आम्हाला अवगत केलेला आहे. त्यामुळे यापुढे “महाराष्ट्र निश्चितपणे जुने पेन्शन योजना सुरू होणार”. महाराष्ट्रातील सुरू असताना ते अत्यंत निकोप असावी आर्थिक दृष्टीने त्यासाठी योग्य घडी बसावी यासाठी अभ्यास करणारी समिती निश्चितच योग्य विचार करेल असे विश्वास काटकर यांनी दिला.
याबरोबर असेही सांगितले आहे की जुनी पेन्शन ही लवकरात लागूू करण्यात येईल.