Mahila loan Scheme : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी केंद्र शासनाकडून महिलांच्या विकासासाठी एक अतिशय महत्त्वाची योजना घेऊन आलो आहोत. या योजनेमध्ये केंद्र शासनाकडून महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक रक्कम देण्यात येणार आहे. कोणती आहे ही योजना जेणे करून महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी रक्कम देणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत व या योजनेसाठी कोठे व कसा अर्ज करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणे करून आपल्याला आपल्या घरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Mahila loan Scheme 2023 :
बंधूंनो, ग्रामीण भागातील महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने ही नवीन योजना राबविली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी हा या योजने मागचा उद्देश आहे. जेणे करून ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त विकास करण्यासाठी मदत मिळेल. केंद्र सरकारची ही नवीन योजना नेमकी कोणती आहे व या योजनेचा लाभ कसा घेता येईल याविषयीची संपूर्ण माहिती पाहूयात.
Mahila loan Scheme 2023 :
उमेद अभियान अंतर्गत ‘umed scheme maharashtra’ महिलांना या योजने अंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक रक्कम दिले जाते. सुरुवातीला या योजनेमार्फत महिलांना 15 लाख पर्यंत आर्थिक रक्कम दिले जात होते परंतु आत्ता या योजनेमध्ये महिलांना 15 लाख ऐवजी 20 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये विशेष म्हणजे हे कर्ज केवल ज्या महिलांनी स्वतःचा छोटासा उद्योग व्यवसाय सुरू केला आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
umed scheme maharashtra :
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील 15 हजार बचत गटांना या योजनेचा लाभ दिला गेलेला आहे. महाराष्ट्र ग्रामीण विकास अभियानांतर्गत महिला बचत गटांची स्थापना केली जाते त्यानंतर या गटांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेमध्ये सुरुवातीच्या गट स्थापना झाल्यानंतर महिलांना 15 हजार रुपये देऊन त्यांचे बचत व फिरतानी ते याची सापड रक्कम कर्ज स्वरूपात दिली जात होती. मात्र सदर रक्कम केवळ एक लाख रुपयांच्या मध्ये देत असल्याने बचत गटातील महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा करणे शक्य होत नव्हते.
umed scheme maharashtra :
त्यामुळे केंद्र शासनाने “umed scheme maharashtra” ही योजना राबवल्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध होऊ लागले त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसायांचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ लागला आहे. आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते पाहुयात.
आवश्यक कागदपत्रे पहा
1. कार्ड कार्ड.
2. कार्ड कार्ड.
3. बैंक खाते क्रमांक.
4. उतपननाच दाखला.
5. महाराष्ट्र व्यवसाय प्रमाणपत्र.
6. रेशन कार्ड, इत्यादी.
या योजनेसाठी अर्ज कोठे भरायचा ते पाहूयात
आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, आपण जवळील नॅशनल बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया येथे जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता.
अशा पद्धतीने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!