LIC Polisy scheme 2023 : 50 लाखांचा विमा तेही सर्वात कमी प्रीमियमवर मिळून देणारी, LIC ची सर्वोत्तम पॉलिसी पहा.

LIC Polisy scheme 2023 :   नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी LIC ची सर्वात सर्वोत्तम आणि सर्वात स्वस्त पॉलिसी घेऊन आलो आहोत. या नवीन पॉलिसीमध्ये आपल्याला 50 लाखांचा विमा तेही सर्वात कमी प्रीमियमवर मिळणार आहे. चला तर मग पाहूया काय आहे ही LIC ची नविन पॉलिसी जेणेकरून आपल्याला 50 लाखांचा विमा मिळनार तेही सर्वात कमी प्रीमियमवर. मित्रांनो या पॉलिसी ची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणे करून आपल्याला या LIC पॉलिसीचा जरूर फायदा होईल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.

LIC Polisy scheme 2023 :

LIC च्या सर्वोत्तम आणि  सर्वात स्वस्त पॉलिसी बद्दल तुम्ही कुठे विचारणा केली असेल किंवा जानकरांना विचारले तर बहुतेक जण LIC च्या टेक टर्म प्लॅन क्रमांक 854 बद्दल सांगतील. ही LIC ची सर्वोत्तम आणि LIC च्या सर्व टर्म पॉलिसीमध्ये हे सर्वात स्वस्त पॉलिसी समजले जाते.

आपण अगदी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत पॉलिसी घेत असतो पण या पॉलिसीसाठी काही अटी आहेत. ते पाहुयात.

LIC ची अटी व शर्ती

1. वय 18 ते 65 वर्षे असणे आवश्यक आहे.

2.ही पॉलिसी फक्त कमावत्या लोकांसाठी आहे.

3.व्यक्ती 80 वर्षाची होईपर्यंत पॉलिसी लागू होईल, नंतर नाही.

4.या योजनेमध्ये कमीत कमी 50 लाख रुपयांची विमा पॉलिसी घेणे अनिवार्य आहे.

5.या पॉलिसीमध्ये किमान 10 आणि कमाल 40 वर्षासाठी पॉलिसी घ्यावी लागते.

हे पॉलिसी प्रीमियम कशी भरायची तर या पॉलिसीमध्ये प्रीमियम भरण्यासाठी चार प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत.

1. नियमित प्रीमियम अर्थात जितके वर्षे पॉलिसी , तितके वर्षे प्रीमियम.

2. मर्यादित प्रीमियम तर पॉलिसीचे एकूण मुद्दत पेक्षा 5 वर्षे कमी किंवा जास्त.

3. 10 वर्षे कमी प्रीमियम.

4. सिंगल प्रीमियम म्हणजे नावावरून स्पष्ट आहे की  पॉलिसी घेताना एकूण प्रीमियम एकाच वेळी भरावा लागेल.

या पॉलिसीचे फायदे काय आहेत तेे पाहुयात :

आपल्याला माहिती आहे की आपण कोणत्याही गोष्टी करण्या अगोदर सगळ्यात जास्त विचार करतो ते म्हणजे फायदा याचा अर्थ असा आहे की बेनिफिट. या ठिकाणी या  पॉलिसीमध्ये एक महत्त्वाचे बेनिफिट मिळते ते म्हणजे डेट  बेनिफिट. हे या पॉलिसीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यातही वारसदाराला पैसे मिळण्यासाठी तीन पर्याय दिले आहेत म्हणजे मृत्यूनंतर  वारसाला संपूर्ण रक्कम एकाच वेळी मिळू शकते. दुसरा पर्याय म्हणजे हप्त्यांद्वारे ज्यात वारसाला 5 वर्षे 10 वर्षे किंवा 15 वर्षासाठी एक रकमी रक्कम मिळते व शेवट तिसरा पर्याय म्हणजे एक रकमी रक्कम आणि हफ्त्यांचा आहे.

LIC Polisy scheme 2023 :

यात काही भाग लपसम स्वरूपात प्रदान केला जातो तर उर्वरित भाग 5 , 10 किंवा 15 वर्षांनी दिला जातो। ही पॉलिसी घेताना विमाधारकाला या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागतो. याचबरोबर आणखी एक खास माहिती म्हणजे आपण जर धूम्रपान करत नसाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे; कारण या पॉलिसीमध्ये धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना कमी प्रीमियम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या पॉलिसीच्या अधिक माहितीसाठी आपण LIC ऑफिस मध्ये जाऊन या पॉलिसी विषयीची अधिक माहिती मिळवू शकता. धन्यवाद!

अशाच   प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप् जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top