Pdcc Bank CC Loan Process: जिल्हा बँकेकडून CC कर्ज घेण्याची सोपी प्रक्रिया,या पद्धतीने मिळेल ५० लाख पर्यंत व्यवसाय कर्ज,संपूर्ण माहिती

Pdcc Bank CC Loan Process: मित्रांनो जिल्हा बँक किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून व्यवसायासाठी कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, जर आपल्याला व्यवसायासाठी व्यावसायिक कर्ज किंवा आपल्याला सीसी लोन हव असेल तर हे कशा पद्धतीने मिळवायचं याबद्दलची सविस्तर माहिती स्टेप टू स्टेप आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला कर्ज प्रकरण करत असताना कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची कमतरता भासणार नाही. त्यासाठी हा लेख संपूर्ण जाणून घ्या व इतरांना देखील याची माहिती सादर करा चला तर मग हा लेख सुरू करूया.Pdcc Bank CC Loan Process

Pdcc Bank CC Loan Process: 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हि महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून राष्ट्रीकुत बंकेपेक्षा अधिक चांगली सेवा देण्याचे काम या बँक मार्फत केली जात आहे.बँकेचे यापूर्वीचे अध्यक्ष श्री.रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बँक मार्फत सर्व लोन उदा.शेतघर कर्ज,वाहन कर्ज,शिक्षण कर्ज,सोनेतारण कर्ज,वैयक्तिक कर्ज सह इतर सर्व कर्ज व BANK SCANNER सेवा यांचे मार्गदर्शन खाली देण्यात येत आहे.आता यामध्ये आपल्याला जर CC LOAN हवे असेल तर ते देखील सुरु करण्यात आले आहे.Pdcc Bank CC Loan Process

कर्जासाठी अर्जाचा नमुना PDF पहा

 व्यावसायिक कर्ज कोण घेऊ शकता किंवा त्यासाठी पात्रता काय आहे?

आपल्याला व्यावसायिक कर्ज जर काढायचं असेल तर त्यासाठी आपण ज्या परिसरामध्ये राहता त्या परिसरामध्ये आपला लहान मोठा व्यवसाय असणे आवश्यक आहे

या व्यतिरिक्त आपलं जिल्हा बँकेमध्ये चालू खात असणे आवश्यक आहे

या दोन गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकताPdcc Bank CC Loan Process

 

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा

 

कर्ज देण्याची प्रक्रिया कशी असते?

  • सर्वप्रथम आपला फॉर्म व विहित नमुन्यातील कागदपत्रे हे आपल्या गावातील बँकेकडे जमा करायचे
  • बँकेच्या मार्फत सर्व कागदपत्राची पूर्तता केली जाते
  • म्हणजे एखादं कागदपत्र कमी आहे का हे सर्व गोष्टी चेक केले जातात
  • त्यानंतर आपली फाईल बँकेच्या मार्फत तालुकास्तरीय बँक या ठिकाणी चेक केले जाते
  • त्यानंतर पुन्हा ही फाईल आपली जिल्हा बँक या ठिकाणी सादर केली जाते
  • व आपल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत का हे पाहिलं जातं
  • व त्यानुसार जर काही त्रुटी असतील तर आपल्याला कागदपत्राची पूर्तता करावी लागते
  • त्यानंतर कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर बँक कर्मचारी आपल्या व्यावसायिक च्या ठिकाणी आपले शॉप पाहण्यासाठी येतात
  • व आपला स्टॉक किती उपलब्ध आहे याची पाहणी करतात
  • व पुन्हा स्टॉक पाहणी केल्याच्या नंतर जिल्हा बँकेकडून मुख्य शाखेकडून आपल्या गावातील शाखेकडे मंजुरीचे लेटर सादर केलं जातं
  • त्यानंतर आपल्याला आपल्या सातबारा वरती किंवा स्थावर मालमत्तेवरती जिल्हा बँकेचा बोजा चढवला जातो
  •  बोजा चढवल्याचे लेटर हे पुन्हा एकदा मुख्य शाखेकडे सादर केले जातं आणि मग त्यानंतर आपल्याला जेवढी रक्कम हवी आहे तेवढी रक्कम आपल्या खात्यावरती वर्ग केले जाते
  • अशा प्रकारे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया असतेPdcc Bank CC Loan Process

 

व्यावसायिक कर्ज किंवा सीसी साठी व्याजदर किती असते?

सदर सीसी साठी व्याजदर हे वेगवेगळे बँकेनुसार वेगवेगळे असते सरासरी दहा टक्के पासून ते 13 टक्के पर्यंत यावरती व्याजदर आपल्याला राहणार आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी जिल्हा बँक वेबसाईट ला भेट द्याPdcc Bank CC Loan Process

वेबसाईट पहा

 

आपला WHATS APP ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top