online personal loan

online personal loan

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा

 • विहित नमुना अर्ज
 • आपल्याकडे कमीत कमी तीन वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न असणे आवश्यक आहे
 • याव्यतिरिक्त प्रॉफिट अँड लॉस व बॅलन्स शीट देखील आपल्याकडे असणे आवश्यक आहे
 • आपल्याकडे शॉप ॲक्ट व उद्योग आधार असणे आवश्यक आहे
 • करंट खात्याचे बँक पासबुक व सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
 • प्रोजेक्ट रिपोर्ट
 • सदर प्रोजेक्ट रिपोर्ट हा सीए कडे मिळू शकतो एखाद्या ADVOCATE  कडे मिळू शकतो
 • हा कोणाकडे मिळेल याबद्दलचे अधिकृत माहिती बँक कर्मचारी आपल्याला देतील
 • आपल्या व्यवसायाचा पत्त
 • आपला सातबारा किंवा आठ अ
 • सर्च रिपोर्ट
 • सातबारावर कोणतेही बोजा नसल्याचा  दाखला
 • स्टॉक रिपोर्ट ई कागदपत्रे
 • online personal loan

पुढील माहिती वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top