Modi Awas gharkul yojana 2024: राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी “मोदी आवास घरकुल योजना”राबवण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्यासाठी सनियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आला होतों यामध्ये राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ही योजना अतिशय चांगली योजना म्हणून काम करणार आहे. तरी या योजनेबद्दल ची सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल.
Modi Awas gharkul yojana 2024:
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवाज घरकुल योजना राबविण्याबाबतचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळापुढे 21 जुलै 2023 रोजी सादर केला होता व आता april २०२४ मध्ये हि योजना चालू होणार आहे.अर्ज करण्यासाठी आपल्याला पंचायत समिती कार्यालय किंवा शहरी भागात महानगरपालिका या ठिकाणी अर्ज सादर करावा लागेल.
योजनेबद्दल सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रिया पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा