staff selection bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती

staff selection bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.staff selection bharti 2024 आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.staff selection bharti 2024

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

staff selection bharti 2024

 

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024

Total: 4187 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष)125
2दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला)61
3CAPF मधील उपनिरीक्षक (GD)4001
Total4187

शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2024 (11:00 PM) 

परीक्षा (CBT): 09, 10 & 13 मे 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

 

 

हे देखील वाचा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top