pm awas yojana online apply 2024:सदर योजनेच्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे एप्रिल २०२४ मध्ये अर्ज प्रक्रिया चलू होणार आहे. सदर योजना ही ग्रामीण भागामध्ये व शहरी भागांमध्ये सुरू केला केली जाणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील ही योजना ग्रामविकास विभागाच्या मार्फत ग्रामपंचायत मार्फत राबवली जाणार आहे.यासाठी अर्ज प्रक्रिया online व ofline आहे.पुढील महिन्यात अर्ज चालू होतील जशी योजना प्रत्यक्षामध्ये सुरू होईल आपल्यापर्यंत सर्व माहिती सादर केली जाईल त्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला देखील आपण जॉईन करू शकता
आपला घरकुल योजना ग्रुप जॉईन करा