Karjmafi Yojana 2024:महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना याचा शासन निर्णय आहे तो राज्य शासनाच्या सहकार पणन उद्योग विभाग यांच्यामार्फत 5 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.यामध्ये कशा पद्धतीने माहिती सादर करण्यात आलेली आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
Karjmafi Yojana 2024
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50000 पर लाभ देण्यात येतो तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एक आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणारे शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींना विनंती करून कोल्हापूर जिल्हा करिता शासन कार्य नियमावली मधील कलम 29 नुसार योजनेच्या काही बदल करण्यात आले आहेत.
सदर शासन निर्णय राज्य शासनाच्या वतीने प्रदर्शित करण्यात आलेला आहे
शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
शासन निर्णय पहा